uttam jankar, Dhairyashil mohite patil  Sarkarnama
Video

कार्यकर्त्याला मारहाण, Jankar, Mohite Patil यांनी ठिय्याच दिला ZP Election Voting News, Solapur

सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांच्या निलंबनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे; सोलापूर ZP निवडणुकीत खळबळ

सरकारनामा ब्यूरो

पोलिसांनी कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप करत खासदार धैर्यशील माने आणि आमदार उत्तमराव जानकर यांनी दोन तासाहून जास्त पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केलं. सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांच्या निलंबनाच्या आश्वासनानंतर हे आंदोलन थांबवण्यात आलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT