Operation Sindoor Sarkarnama
Video

Operation Sindoor : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी ऑपरेशन सिंधूसाठी जवान रवाना

After the marrige soldier Manoj Patil goes for Operation Sindoor : मनोज पाटील हे भारतीय सैन्यात जवान आहेत. त्यांचा सोमवारी ५ मे रोजी दोन्ही बाजुंच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत थाटामाटात विवाह पार पडला. पण लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना बॉर्डरवरून बोलावणं आलं.

सरकारनामा ब्यूरो

Jalgaon : प्रत्येक नवविवाहित जोडप्याला सुखी संसाराची अपेक्षा असते. लग्नानंतर फिरायला जाणे आणि आनंदाने जीवन जगणे हे सगळ्यांनाच हवे असते. पण जवान मनोज पाटील यांच्या बाबतीत काही वेगळे घडले. मनोज पाटील हे भारतीय सैन्यात जवान आहेत. त्यांचा सोमवारी ५ मे रोजी दोन्ही बाजुंच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत थाटामाटात विवाह पार पडला. पण लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना बॉर्डरवरून बोलावनं आलं.

पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT