Jay Pawar Sarkarnama
Video

Someshwar Election: सोमेश्वरच्या प्रचाराचा विषय, जय पवारांनी बैठकीतील सगळी माहिती दिली

Jay Pawar revealed details of the Someshwar sugar factory election meeting: सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीतील एकीच्या बैठकीबाबत जय पवारांनी माहिती दिली. युगेंद्र पवारांनी एकत्र येण्याचा प्रस्ताव मांडल्याचा दावा करत त्यांनी कार्यकर्त्यांच्या भूमिकेचा आणि माळेगाव कारखान्याच्या आरोपांचाही उल्लेख केला.

सरकारनामा ब्यूरो

Someshwar Election News: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पवार कुटुंबातील संभाव्य एकीबाबत काही दिवसांपूर्वी राजकीय चर्चा सुरू होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्यासाठी बैठकही झाली होती. मात्र, या बैठकीत नेमकं काय बोलणं झालं? याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी पहिल्यांदाच स्पष्ट भूमिका मांडली आहे. नेमकं काय म्हणाले जय पवार पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT