Sudhakar Badgujar , Uddhav Thackeray ,devendra Fadanvis Sarkarnama
Video

Uddhav Thackeray यांना धक्का – Sudhakar Badgujar फडणवीसांच्या भेटीला

Sudhakar Badgujar With Devendra Fadanvis :सुधाकर बडगुजर अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला... उद्धव ठाकरेंना राजकीय धक्का?

सरकारनामा ब्यूरो

महाराष्ट्राच्या राजकारणात एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे, संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच ही भेट घडल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.सुधाकर बडगुजर हे एका रुग्णालय उद्घाटनासाठी गेले होते, मात्र तेथे फडणवीसांच्या खासगी भेटीने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.या भेटीमागचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही, मात्र यामुळे उद्धव ठाकरेंना राजकीयदृष्ट्या मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT