Sujay Vikhe, Ahilyanagar sarkarnama
Video

'गुन्हेगारांची साथ खपवून घेणार नाही' विखेंचा नगरसेवकांना इशारा Sujay Vikhe, Ahilyanagar

"गुंडगिरी करणाऱ्यांसोबत दिसलात तर खपवणार नाही, आत्ताच लांब करा किंवा सुधारा" – माजी खासदारांचा संताप; कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगाराच्या रॅलीवरून तीव्र प्रतिक्रिया

सरकारनामा ब्यूरो

'शिर्डीत गुन्हेगारी करणारे कोणत्याही नगरसेवकाचे कार्यकर्ते असतील तर आत्ताच लांब करा किंवा त्यांना सुधरायला सांगा, गुंडगिरी करणाऱ्यांसोबत तुम्ही दिसलात तर खपवून घेणार नाही', असा इशारा माजी खासदार सुजय विखेंनी शिर्डीतील स्थानिक पुढाऱ्यांना दिलाय. तसच कारागृहातून सुटलेल्या एका गुन्हेगाराने नुकतीच शिर्डीत रॅली काढून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता प्रकारामुळे विखे यांनी संताप व्यक्त करत दोनच दिवसात या गुन्हेगारांची वरात शिर्डीतून काढणार असल्याचं म्हटलंय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT