Sunetra Pawar, Ajit Pawar Sarkarnama
Video

“सोन्याच्या जेजुरीसारखी बारामती घडवली' Sunetra pawar यांना महिलेने सांगितली आठवण | Ajit Pawar Video

Baramati मध्ये पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री Sunetra Pawar पहाटेपासून नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत.यावेळी एका महिलेने दिवंगत Ajit Pawar यांच्या कामांची आठवण काढत, “दादांनी बारामती सोन्याच्या जेजुरीसारखी घडवली,” अशी भावना व्यक्त केली

सरकारनामा ब्यूरो

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराकरीता सुनेत्रा पवार पहाटेच बारामतीमधील लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. याचदरम्यान एका महिलेने सुनेत्राताईंसमोरच दादांची आठवण काढली. नेमकं काय म्हणाल्या? बघा हा व्हिडीओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT