Ajit Pawar, Sunetra Pawar Sarkarnama
Video

माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची निवड, पहिली प्रतिक्रिया ऐकाच… Sunetra Pawar News

अजित पवारांनंतर मोठी जबाबदारी; सहकार क्षेत्रात नवा अध्याय

सरकारनामा ब्यूरो

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी ही जबाबदारी अजित पवार यांनी सांभाळली होती. नव्या निवडीनंतर सुनेत्रा पवार यांनी पहिली प्रतिक्रिया देताना सहकार क्षेत्र अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. स्थानिक राजकारण आणि सहकार क्षेत्रात या निर्णयाला विशेष महत्त्व दिले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT