Sunetra Pawar, Ajit Pawar sarkarnama
Video

सुनेत्रा पवार अर्ज दाखल करणार, अजितदादांना केलं अभिवादन Ajit Pawar, Sunetra Pawar, Baramati

Baramati पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री Sunetra Pawar आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी Ajit Pawar यांच्या स्मृतिस्थळी जाऊन आदरांजली वाहिली

सरकारनामा ब्यूरो

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती पोटनिवडणूकीसाठी आपला अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी अजित पवार यांच्या स्मृतिस्थळी जाऊन आदरांजली वाहिली, यावेळी पवार कुटुंबाची उपस्थिती होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT