Sunetra Pawar, Devendra Fadanvis, Sanjay Raut Sarkarnama
Video

Parth Pawar, Sunetra Pawar शांत, Sanjay Raut स्पष्टच बोलले।AjitPawar, Devendra Fadanvis, Rashtravadi

"उपमुख्यमंत्री असूनही FIR ची मागणी का नाही? मुख्यमंत्र्यांना स्पष्ट सांगितले पाहिजे" – अजित पवार अपघात प्रकरणात राऊत यांचा तीव्र हल्लाबोल; पार्थ-सुनेत्रा शांत, राऊत स्पष्ट

सरकारनामा ब्यूरो

अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना थेट सवाल केला आहे. "सुनेत्रा पवार गप्प का आहेत? FIR घेतली जात नाही म्हणजे काय? त्या आता उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्ट सांगितले पाहिजे की FIR दाखल करा. त्यांनी स्वतः ही मागणी केली पाहिजे," असं राऊत म्हणाले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT