Sunetra Pawar, Ajit Pawar, Baramati Sarkarnama
Video

Baramati मध्ये उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांचा जनता दरबार, नागरिकांनी लावली हजेरी।Ajit Pawar

बारामती येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा जनता दरबार सुरू

सरकारनामा ब्यूरो

बारामती येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा जनता दरबार सुरू आहे. सकाळपासून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आपल्या समस्या आणि अडचणी मांडत आहेत. यापूर्वी बारामतीकर ज्या पद्धतीने दिवंगत नेते अजित पवार यांना थेट भेटून प्रश्न मांडत असत, त्याच धर्तीवर आता सुनेत्रा पवार नागरिकांशी संवाद साधताना दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT