Sunetra Pawar, parth Pawar Sarkarnama
Video

सुनेत्रा पवार, पार्थ पवारांची विधानभवनात एन्ट्री, राज्यसभेचा अर्ज भरणार, Parth Pawar, Sunetra Pawar

अजित पवारांचे पुत्र पार्थ राज्यसभेत; मातोश्री सुनेत्रा उपस्थित, 'अजित दादा अमर राहे' घोषणांनी परिसर दणाणला

सरकारनामा ब्यूरो

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे विधान भवनात दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. यावेळी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. नेमकं काय घडलं पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT