Chh. Sambhaji Maharaj, Sunetra Pawar Sarkarnama
Video

Chh Sambhaji Maharaj यांचा बलिदान दिन, उपमुख्यमंत्री Sunetra pawar तुळापुरात दाखल

वढू तुळापूर Chh Sambhaji Maharaj यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण; स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्त्यांची उपस्थिती

सरकारनामा ब्यूरो

Sunetra Pawar यांनी Tulapur (वढू तुळापूर) येथे जाऊन Chhatrapati Sambhaji Maharaj यांच्या समाधीस्थळाला अभिवादन केले. 337व्या बलिदान दिनानिमित्त त्यांनी पुष्पचक्र अर्पण करत छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य आणि त्यागाला विनम्र अभिवादन केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT