Sunetra Pawar, ajit pawar Sarkarnama
Video

विजयी उमेदवारांसोबत Sunetra Pawar यांचा संवाद, Ajit Pawar यांचा उल्लेख झाला कंठ दाटून आला।Baramati

"दादा आपल्यात असते तर..." – पहिल्या भाषणात अजित पवार यांचा उल्लेख, डोळे पाणावले; जिल्हा परिषद-पंचायत समिती विजेत्यांसोबत भावनिक क्षण

सरकारनामा ब्यूरो

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या पहिल्या भाषणाचा व्हिडिओ समोर आला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि माजी आमदार रमेश थोरात उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT