Sunil Shelke, khasdar, aamdar Sarkarnama
Video

2029 ला विधानसभा - लोकसभा एकत्र? सुनील शेळके नेमकं काय बोलले? Sunil Shelke, Ncp,Pune

मावळ तालुका पंचायत समिती सभापती निवडीनंतर आमदार सुनील शेळके म्हणाले, "२०२९ मध्ये मावळात खासदार आणि आमदार NCP चाच; विधानसभा-लोकसभा एकत्र झाल्यासही आम्ही जिंकू"

सरकारनामा ब्यूरो

मावळ तालुका पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवड प्रक्रियेनंतर आमदार सुनील शेळके यांनी मोठं राजकीय विधान करत आगामी निवडणुकांबाबत आत्मविश्वास व्यक्त केला आहे. मावळ तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम असल्याचे सांगत, 2029 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मावळात खासदार आणि आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल, असा ठाम दावा त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT