Solapur येथे बोलताना खासदार Sunil Tatkare यांनी उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांच्या निवडणुकीबाबत महत्त्वाचं विधान केलं.“वहिनींची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत,” असं सांगत त्यांनी या निवडणुकीला भावनिक आणि संवेदनशील पार्श्वभूमी असल्याचं नमूद केलं.तटकरे यांनी सांगितलं की, शरद पवार गट आणि Uddhav Thackeray यांच्या पक्षाने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत. तसेच काँग्रेसलाही उमेदवार न देण्याची विनंती करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.या निवडणुकीत Ajit Pawar यांच्या 40 वर्षांच्या राजकीय योगदानाची पार्श्वभूमी असल्यामुळे सर्वांनी एकमताने निर्णय घ्यावा, अशी भावनिक सादही त्यांनी घातली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.