Sunil tatkare Sarkarnama
Video

'विकृत मनोवृत्तीच लक्षण' नसरापूर प्रकरणी तटकरेंची प्रतिक्रिया Sunil Tatkare, Nasarapur Case

Nasarapur येथील घटनेवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार Sunil Tatkare यांनी संताप व्यक्त केला आहे. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून “विकृत मनोवृत्तीचं लक्षण” असल्याचं त्यांनी म्हटलं.

सरकारनामा ब्यूरो

पुणे जिल्ह्यातल्या भोर येथील नसरापूर प्रकरणासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. हा प्रकार अतिशय निंदनीय आणि विकृती मनोवृत्तीचा भाग असल्याच म्हणत त्यांनी अशी विकृतीबाबत कठोर कायदे करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT