Sunil tatkare, ajit pawar  Sarkarnama
Video

'राष्ट्रवादी स्वतंत्र बाण्याचा पक्ष', आरोपांवर तटकरेंच स्पष्टीकरण Sunil Tatakre, Ncp, Satara News

"भाजपच्या इशाऱ्यावर चालतो" या आरोपावर तटकरेंनी दिलं उत्तर; "राष्ट्रवादीचे निर्णय आम्ही स्वतः घेतो"

सरकारनामा ब्यूरो

'सुनील तटकरे हे भाजपच्या इशाऱ्यावर चालतात,असा आरोप केला जातोय',असा प्रश्न केला असताना त्यावर उत्तर देताना तटकरेंनी आपली भूमिका मांडली आहे. 'राष्ट्रवादीने काय निर्णय घ्यावा, हे भाजपने कधीच सांगितल नाही, असं स्पष्टीकरण तटकरे यांनी दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT