Supriya Sule Sarkarnama
Video

Supriya Sule: ‘पक्ष फोडली, घरं फोडली, आता BJP वाले दुसरं काय बोलणार बिचारे’ सुळेंचा निशाणा

Supriya Sule targeted the BJP over party splits and political defections: खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधत पक्ष फोडणे आणि घरांमध्ये फूट पाडण्याच्या राजकारणावर टीका केली. सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करत त्यांनी जोरदार टोला लगावला.

सरकारनामा ब्यूरो

Supriya Sule: भ्रष्टाचार करून झालं, भ्रष्टाचार काय आम्हाला चिकटला नाही, त्यांचंच washing machine आहे, साफ केला. नंतर ते मोठे reforms करणार होते ते कुठले झाले नाही. पक्ष फोडले, घरं फोडली, सगळे प्रयोग करून झाले, आता फारच सगळं बाहेर आल्यामुळे दुसरं काय बोलणार बिचारे, असा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला डिवचलं आहे. नेमकं काय म्हणाल्या सुळे पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT