Baramati, Supriya Sule, ajit Pawar Sarkarnama
Video

‘...तर बारामतीचं चित्र आज वेगळं असतं’ सुप्रिया सुळेंच मोठं विधान Supriya Sule Sunetra Pawar Baramati

खासदार Supriya Sule यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, पण अजून 23 उमेदवार उरले आहेत. त्यांच्याशी संपर्क झाला असता तर आज बारामतीचं चित्र वेगळं असतं.”

सरकारनामा ब्यूरो

अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. पण अजून २३ उमेदवार बाकी आहेत. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला असता तर आज बारामतीचं चित्र वेगळं असतं, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. काय म्हणाल्या सुळे पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT