Supriya Sule, delimitation Sarkarnama
Video

'क्या पाया?', Supriya Sule मोदी सरकारवर संतापल्या | Delimitation Bill, Devendra Fadnavis

Delimitation Billवरून केंद्राला सवाल; विशेष अधिवेशनावर टीका

सरकारनामा ब्यूरो

Supriya Sule यांनी Delimitation Bill संदर्भात केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहेमतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत त्यांनी, “क्या पाया?” असा थेट सवाल केला.केंद्र सरकारच्या या भूमिकेवर टीका करत, या निर्णयामागील उद्देश काय आहे, यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT