Suresh Dhas On Satish Bhosale Viral video Sarkarnama
Video

Suresh Dhas News : 'माझा कार्यकर्ता असला तरी कारवाई करा', 'त्या' व्हिडिओवरून धसांची प्रतिक्रिया

Suresh Dhas On Satish Bhosale Viral video : सुरेश धस यांनी तो व्यक्ती माझाच कार्यकर्ता असल्याचं स्पष्ट केलं. तसेच सतीश भोसले हा जरी माझा कार्यकर्ता असला तरी त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Suresh Dhas : बीडमधील शिरूर कासार तालुक्यातील बावी गावात झालेल्या अमानुष कृत्याचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमधील व्यक्ती हा धसांचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर सुरेश धस यांनी स्वत: माझाच कार्यकर्ता असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर तो माझा कार्यकर्ता असला तरी त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पाहा पुढे सुरेश धस काय म्हणाले ते सविस्तर व्हिडिओमधून...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT