Suresh Dhas On Prashant Koratkar Sarkarnama
Video

Suresh Dhas News : 'ही अतिशय चांगली बाब..', कोरटकरच्या अटकेवर सुरेश धसांची प्रतिक्रिया

Suresh Dhas On Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरच्या अटकेनंतर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तसेच, भाजप नेते सुरेश धस यांनीही कोरटकरबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

सरकारनामा ब्यूरो

Suresh Dhas : प्रशांत कोरटकरच्या अटकेनंतर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजप नेते सुरेश धस यांनी कोरटकरबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. "कोरटकर बद्दल टोकाची भूमिका घेतली तरी सन्मानच करू," असे ते म्हणाले.

सुरेश धस काय म्हणाले यासाठी सविस्तर व्हिडिओ पाहा.....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT