Sushma andhare Sarkarnama
Video

'आमच्यात आणि भाजपच्या लोकांमध्ये फरक' Sushma Andhare असं का म्हणाल्या?।Nagpur Koli Samaj Protest |

नागपूर यशवंत स्टेडियमवर आंदोलकांना पोलिस ताब्यात घेताच अंधारे घटनास्थळी धावल्या, सोडवण्याची विनंती

सरकारनामा ब्यूरो

नागपूर येथील यशवंत स्टेडियमवर कोळी समाजाच्या मागण्यांसाठी सुरू असलेले आंदोलन आक्रमक झाले. आंदोलक टॉवरवर चढून आत्मदहनाचा प्रयत्न करू लागले, तर काहींनी भिंतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना पकडले आणि आत्महत्येपासून वाचवले. त्याचवेळी पोलिसांनी कोळी बांधवाना ताब्यात घेतलं. हे लक्षात येताच सुषमा अंधारे मदतीला पोहोचल्या आणि त्यांना सोडण्याची विनंती केली.पाहा त्या काय म्हणाल्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT