Sushma Andhare On pune incidence  Sarkarnama
Video

Swargate Shivshahi Incidence : 'पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी घटना..', अंधारेंनी व्यक्त केला संताप

Sushma Andhare On Pune Incidence : पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचं नेमकं काय चाललंय सुरक्षेच्या दृष्टीने त्याचा जाब विचारावं, असं अंधारे म्हणाल्या

सरकारनामा ब्यूरो

Sushma Andhare : पुण्यातील स्वारगेट बसस्टॅँडमध्ये तरुणीसोबत गैरवर्तन करण्यात आले आहे. शिवशाही बसमध्ये हा प्रकार घडला आहे. यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी संताप व्यक्त केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?, काय म्हणाल्या अंधारे पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT