rana jagjitsingh patil ,tanaji sawant Sarkarnama
Video

'टांगा पलटी घोडे फरार करणार' Tanaji Sawant यांचा Rana Jagjitsingh Patil यांना टोला Dharashiv

"बायकोला अध्यक्ष करायचं म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून बसले" – धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून तीव्र टीका; "२०२२ साली जसं केलं तसं पुन्हा करणार"

सरकारनामा ब्यूरो

'धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आपल्या बायकोला अध्यक्ष करायचं म्हणून काहीजण गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. ते कोण आहेत काय आहेत सगळ्या जिल्ह्याला माहित आहे.पण मी ते होऊ देणार नाही त्यांचा टांगा पलटी घोडे फरार करणार असून 2022 साली जसं केलं होतं त्याचीच पुनरावृत्ती करणार' असा टोला तानाजी सावंत यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT