Thalapathy vijay,tamilnadu Sarkarnama
Video

Thalapathy Vijay CM? तमिळनाडूच्या विधानसभा निकालात थलपती विजय जिंकला? TVK, Tamilnadu Result

Tamil Nadu विधानसभा निवडणुकीत अभिनेता Vijay यांनी राजकारणात पहिल्यांदाच एंट्री करत मोठी कामगिरी केल्याची चर्चा रंगली आहे.त्यांचा पक्ष Tamilaga Vettri Kazhagam (TVK) निवडणुकीत प्रभावी ठरल्याचं सांगितलं जात आहे.

सरकारनामा ब्यूरो

तामिळनाडू राज्यात पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या थलपती विजयच्या पक्षाने इतिहास घडवला आहे. विजयने पाहिल्यांदा रिंगणात उतरत हा विजय कसा मिळवला, पहा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT