Pradeep Purnekar Case Sarkarnama
Video

Pradeep Purnekar Case: पुर्णेकर केसमध्ये ट्विस्ट, मिनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी

Pradeep Purnekar Case: ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची पहिल्यांदाच चौकशी सुरू झाली. यापूर्वी त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांची सात वेळा चौकशी झाली होती.

सरकारनामा ब्यूरो

Thane police investigation: ठाण्यातील प्रदीप पुर्णेकर प्रकरणात आता शिवसेना नेत्या मिनाक्षी शिंदे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यांच्या पतीची चौकशी झाल्यानंतर आता त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे. नेमकं काय घडलं पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT