Mumbai mantralaya incidence  Sarkarnama
Video

Mumbai Mantralaya : मंत्रालयाच्या जाळीवर आंदोलकाची उडी, काय आहे प्रकार?

Mumbai Mantralaya Video : आंदोलकाची थेट सातव्या मजल्यावरून मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर उडी

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : मुंबईतील मंत्रालयात पुन्हा एकदा गोंधळ उडाला आहे. आंदोलकाने थेट सातव्या मजल्यावरून मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर उडी घेतली आहे. सातबारा नावावर होत नसल्याच्या कारणावरून आंदोलकाने उडी घेतली अशी माहिती आहे.

नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT