Shivaji maharaj, tipu sultan, harshavardhan sapkal, sanjay gaikwad Sarkarnama
Video

टिपू सुलतान आणि शिवाजी महाराजांची तुलना, गायकवाडांनी Spakal यांना सुनावलंच Sanjay Gaikwad, Buldhana

छत्रपती शिवाजी महाराजांची टिपू सुलतानांशी तुलना केल्यावर आमदार संजय गायकवाड यांचा जोरदार हल्लाबोल; "हिंदू भावनांचा अपमान" असा आरोप

सरकारनामा ब्यूरो

हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना केली होती. यावरून आक्रमक होत आमदार संजय गायकवाड यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT