Mahendra Thorve On Sunil Tatkare Sarkarnama
Video

Mahendra Thorve News : 'आजचा औरंगजेब सुतारवाडीत..', थोरवेंची नाव न घेता तटकरेंवर टिका

Mahendra Thorve On Sunil Tatkare : दमदार आमदार चषक या क्रिकेट स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरती घणाघाती टीका केली.

सरकारनामा ब्यूरो

Raigad : राज्यात महायुतीचं सरकार असलं तरी रायगडमध्ये काही केल्या राष्ट्रवादीत आणि शिवसेनेत जमेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अलिबाग येथे आ. महेंद्र दळवी यांनी आयोजित केलेल्या दमदार आमदार चषक या क्रिकेट स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरती घणाघाती टीका केली. 'आजचा औरंगजेब सुतारवाडीत', अशा शब्दात त्यांनी तटकरेवर निशाना साधला आहे.

काय म्हणाले थोरवे पाहा सविस्तर व्हिडिओ..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT