India Pakistan War Update Sarkarnama
Video

Operation Sindoor : पाकच्या टॉप-5 दहशतवाद्यांना संपवलं, नेमके कोण होते?

India Pakistan War Update : भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अझरच्या दोन्ही मेहुण्यांसह 5 बड्या दहशवाद्यांचा खात्मा खात्मा झाला आणि या ५ लोकांची सगळी माहिती पुढे आली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Indian Army : भारताने 7 मे रोजी पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे हवाई अड्डे उद्ध्वस्त केले होते. यामध्ये जैश प्रमुख मौलाना मसूद अझहर याचा मेहुणा मोहम्मद जमिल, मुरिदके येथील 'मर्कज तैयबा'चा प्रमुख असलेला मुदस्सर याचा समावेश आहे. मुदस्सरच्या अंत्यविधीला पाक सैन्याने गार्ड ऑफ ऑनर दिला होता ज्याचा फोटोही सोशन मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला.

हे पाच दहशतवादी कोण आहेत जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओतून...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT