Bhujbal Nashik  Sarkarnama
Video

पोलिसांनी ट्रक पेटवला? चालकांचा संताप, भुजबळांची घटनास्थळी जाऊन पाहणी, Chhagan Bhujbal, Yevala News

Yeola-कोपरगाव महामार्गावरील पिंपळगाव जलाल टोल नाक्यावर ट्रक पेटवण्यात आल्याचा गंभीर आरोप ट्रकचालकांनी ट्राफिक पोलिसांवर केला

सरकारनामा ब्यूरो

येवला-कोपरगाव महामार्गावरील पिंपळगाव जलाल टोल नाक्यावर ट्रक पेटवण्यात आल्याचा आरोप ट्रकचालकांनी ट्राफिक पोलिसांवर केला आहे. या घटनेमुळे चालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांनी घटनास्थळी थांबून ट्रकचालकांशी संवाद साधला. त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे तसेच संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले. नेमकं काय घडलं पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT