Trupti Desai in Beed Sarkarnama
Video

Trupti Desai News : पोलिस दलातील 26 अधिकारी, कर्मचारी कराडच्या मर्जीतले?, देसाईंचा दावा

Trupti Desai in Beed : आज तृप्ती देसाई पोलिस अधीक्षक कार्यालयात हजर राहिल्या. यादरम्यान पोलिस दलातील 26 अधिकारी कर्मचाऱ्यांचे पुरावे देसाई यांनी अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांना सादर केले.

सरकारनामा ब्यूरो

Beed : बीड जिल्हा पोलिस दलातील 26 अधिकारी कर्मचारी वाल्मिक कराड याच्या मर्जितील असल्याची तक्रार तृप्ती देसाई यांनी केली होती. या तक्रारीनंतर बीडच्या पोलिस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देसाई यांना दिले होते. याच आदेशावरून आज तृप्ती देसाई पोलिस अधीक्षक कार्यालयात हजर राहिल्या. यादरम्यान पोलिस दलातील 26 अधिकारी कर्मचाऱ्यांचे पुरावे देसाई यांनी अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांना सादर केले.

पाहा देसाई पुढे काय म्हणाल्या...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT