Udayanraje On Maharashtra Governor Sarkarnama
Video

Udayanraje Bhosale News : राज्यपाल निवासासाठी ४८ एकर जागा लागते का?, उदयनराजेंचा सवाल

Udayanraje Bhosale On Maharashtra Governor : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी असलेल्या जागेवरून निर्माण झालेल्या वादावर खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया.

सरकारनामा ब्यूरो

Pune : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी असलेल्या जागेवरून निर्माण झालेल्या वादावर खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राज्यपाल निवासासाठी ४८ एकर जागा लागते का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

पाहा उदयनराजे काय म्हणाले ते सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT