Uddhav Thackeray Call Recording  Sarkarnama
Video

Uddhav Thackeray Call Recording : ‘चांगलं काम केलं, ठाकरेंचा सामाजिक कार्यकर्ते जावेद शेख यांना फोन

Uddhav Thackeray To Javed Shaikh : पुण्यातील रास्ता पेठ येथे राहणाऱ्या सुधीर किंकळे यांच्या अंत्यविधीसाठी सामाजिक कार्यकर्ते जावेद शेख धावून आले.

सरकारनामा ब्यूरो

Call Recording : पुण्यातील रास्ता पेठ येथे राहणाऱ्या सुधीर किंकळे यांच्या अंत्यविधीसाठी सामाजिक कार्यकर्ते जावेद शेख धावून आले. त्यांच्या कामाची दखल उद्धव ठाकरेंनी घेतली. ठाकरेंनी फोन करून शेख यांचे कौतूक केले आहे.

पाहा सविस्तर व्हिडिओ...

टीप : सरकारनामा या ऑडिओची पुष्टी करत नाही

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT