Sanjay raut On mahayuti  Sarkarnama
Video

Sanjay Raut : 'हे वेड्यांचं सरकार', राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल

Sanjay Raut On Mahayuti : मंत्रालयात सध्या वेड्यांची जत्रा भरली आहे. शासकीय कार्यालयामध्ये गोंधळ आहे तसेच गृहनिर्माण खातं, एसआरएमध्ये प्रचंड गोंधळ आहे, राऊतांचं वक्तव्य

सरकारनामा ब्यूरो

Sanjay Raut : एकनाथ शिंदे स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट घेतात त्यांच्या मंत्र्यांना त्यांनी सांगितलं आहे फडणवीस यांचे आदेश पाळू नका अशा प्रकारचं आवाहन एकेकाळी मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये निर्माण झालं होतं असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय.

राऊत नेमकं काय म्हणाले यासाठी सविस्तर व्हिडीओ पाहा..........

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT