Uddhav Thackeray, Vidhansparishad, harshavardhan sapkal Sarkarnama
Video

ठाकरेंच्या उमेदवारीचा सस्पेन्स कायम, आघाडीत बिघाड? Uddhav Thackeray, Vidhanparishad

कॉंग्रेसची पाठिंब्यासाठी अट — ठाकरेंचा सस्पेन्स कायम

सरकारनामा ब्यूरो

महाविकास आघाडीच्या वाट्याला विधानपरिषदेत एकमेव जागा येतीय आणि त्या जागेसाठी कॉँग्रेस आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच पाहयाल मिळतीये. जर उद्धव ठाकरे स्वत: लढत असतील तरच पाठिंबा देऊ, अशी भूमिका कॉँग्रेसने घेतलीये. यामुळे कॉँग्रेसने ठाकरेंची कोंडी केलीये. तर मैदानात उतरायच की नाही याबाबत ठाकरेंकडून अजूनही सस्पेन्स कायम आहे. त्यामुळे कॉँग्रेस आणि ठाकरे गटात नेमकं काय घडतय,जाणून घ्या या व्हिडिओमधून.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT