dhanajay deshmukh,santosh deshmukh,walmik karad  sarkarnama
Video

‘वडिलांना न्याय मिळवून द्या’ Vaibhavi Santosh Deshmukh आणि Dhananjay भावुक, Massajog शोकाकुल, Beed

'आठवणी पावलोपावली येतात, एक वर्षात न्याय मिळाला नाही' - वैभवीच्या अश्रूंना पूर; मस्साजोग शोकाकुल

सरकारनामा ब्यूरो

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या आठवणीने देशमुख कुटुंबाच्या डोळ्यातील आज हे अश्रू थांबत नाहीत आठवण या पावले पावले येतात कुठल्या आठवणी सांगायच्या असं म्हणत वैभवी ला भावना अनावर झाल्या एक वर्षात न्याय मिळाला नाही याची खंत ही वैभवीने व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT