Rupali Thombare On Rupali Chakankar Sarkarnama
Video

Vaishnavi Hagawane Case : चाकणकरांचं पद जाणार?, ठोंबरेंकडून घरचा आहेर

Rupali Thombare On Rupali Chakankar : रुपाली ठोंबरे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

NCP Politics : वैष्णवी हगवणे प्रकरणावरून राज्य महिला आयोगावर जोरदार टिका होऊ लागली आहे. अशातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमधीलच महिला नेत्या रुपाली ठोंबरे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष उफाळून आल्याचे दिसत आहे.

पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT