Karuna Munde On Vaishavi Hagawane Case Sarkarnama
Video

Vaishavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंडेंनी उपस्थित केली शंका

Karuna Munde On Vaishavi Hagawane Case :' वैष्णवीला मारून मारून परत फास दिला असावा असे वाटतेय', करुणा मुंडेंना शंका

सरकारनामा ब्यूरो

Pune : काल करुणा मुंडे यांनी वैष्णवीच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. वैष्णवीला मारून मारून परत फास दिला असावा असे वाटतेय शासन प्रशासन काही करत नाही. कशामुळे अशा घटना घडत आहे,शासन लक्ष देत नाही काम करत नाही असे विधान करुणा मुंडे यांनी केलं आहे.

पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT