Hagawane family Lawyer Vipul Dushing Sarkarnama
Video

Vaishnavi hagawane Case : वैष्णवीचं चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलाचा भलताच कारनामा?

Hagawane family Lawyer Vipul Dushing : या वकिलांवरच पूर्वी न्यायालयाबाहेर सरकारी वकिलाला कॉलर पकडून मारहाण केल्याचा गंभीर आरोप असल्याची माहिती समोर आली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Pune : हगवणेंची बाजू मांडत असताना या वकिलांना वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याची वेळ आली मात्र यांचे कारनामे ऐकून यांच्यावर कसा विश्वास ठेवावा असाही प्रश्न उपस्थित होतो. या वकिलांवरच पूर्वी न्यायालयाबाहेर सरकारी वकिलाला कॉलर पकडून मारहाण केल्याचा गंभीर आरोप असल्याची माहिती समोर आली आहे.

पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT