Sanjay Raut, Sharad Pawar  Sarkarnama
Video

विधानपरिषदेत ठाकरेच जातील? राऊत काय बोलले? Sanjay Raut, Uddhav Thakceray, Vidhanparishad

२० आमदारांसह शिवसेना (UBT) सगळ्यात मोठा पक्ष; राज्यसभेची जागा राष्ट्रवादीला मिळाली, आता विधानपरिषदेत उद्धव ठाकरेंना पाठिंबा – संजय राऊतांची प्रतिक्रिया

सरकारनामा ब्यूरो

'20 आमदारांचा आमचा पक्ष सगळ्यात मोठा असताना राज्यसभेची जागा राष्ट्रवादीला दिली गेली, त्यामुळे विधानपरिषदेला जर उद्धव ठाकरे असतील तर नक्कीच आमच्या आमदारांना त्यामुळे बळ मिळेल', अशी प्रतिक्रिया राऊतांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT