Narhari Zirwal, vijay Kumbhar Sarkarnama
Video

'Narhari Zirwal यांनी स्वतः राजीनामा...' Vijay Kumbhar नक्की काय म्हणाले पाहा।Ashok Kharat

भोंदू बाबा Ashok Kharat प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले असताना माहिती अधिकार कार्यकर्ते Vijay Kumbhar यांनी मंत्री Narhari Zirwal यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत

सरकारनामा ब्यूरो

माहिती अधिकार कार्यकर्ते Vijay Kumbhar यांनी मंत्री Narhari Zirwal यांच्यावर गंभीर आरोप करत राजीनाम्याची मागणी केली आहे.“खरात फाईलप्रमाणे झिरवळ फाईलही समोर येईल का?” असा सवाल करत कुंभार यांनी या प्रकरणावर अधिक चौकशीची गरज असल्याचं म्हटलं. त्यांनी मुख्यमंत्र्यांनी झिरवळ यांचा राजीनामा घ्यावा किंवा झिरवळ यांनी स्वतःहून पद सोडावं, अशी स्पष्ट भूमिका मांडली. ''

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT