Vijay Pawar , Sandeep Kshirsagar  Sarkarnama
Video

Beed Umakiran Classes Case चा आरोपी Vijay Pawar चा आणखी एक कारनामा समोर, Sandeep Kshirsagar अडचणीत ?

विनयभंग प्रकरणातील आरोपी विजय पवारवर आणखी एक आरोप; दोन वर्षांपूर्वी शाळेतील विद्यार्थिनीला दिला होता मानसिक त्रास, संदीप क्षीरसागर अडचणीत?

सरकारनामा ब्यूरो

बीडमधील उमाकिरण क्लासेस प्रकरणात विनयभंगाचा आरोपी असलेल्या विजय पवारविरोधात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विजय पवार संचालित शाळेत दोन वर्षांपूर्वी एका विद्यार्थिनीला मानसिक त्रास दिल्याची तक्रार संबंधित मुलीच्या पालकांनी पोलीस अधीक्षकांकडे दाखल केली होती. या नवीन प्रकरणामुळे सत्ताधारी नेते संदीप क्षीरसागर अडचणीत सापडले असल्याची चर्चा रंगली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण, पाहा या व्हिडीओत…

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT