PCMC, pune Sarkarnama
Video

'PCMC ला जगात कोणी ओळखत नाही' आयुक्तांच विधान चर्चेत Vijay Suryvanshi, Pcmc, Pune

Pune येथील Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) चे आयुक्त Vijay Suryvanshi यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, “अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची जगभर ओळख आहे, मात्र PCMC ला जगात कोणी ओळखत नाही,” असं विधान केलं.

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी एका पत्रकार परिषदेत, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची जगभर ओळख आहे, मात्र पीसीएमसीला जगात कोणी ओळखत नाही, असे विधान केल्याने शहरात मोठा वाद निर्माण झाला आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT