vijay wadetiwar, Narhari zirwal Sarkarnama
Video

‘झिरवळांना हटवण्यासाठी माजी मंत्र्यांने ट्रप लावलाय’ वडेट्टीवारांचा आरोप, Wadettiwar, Narhari Zirwal

मंत्री Narhari Zirwal यांच्याशी संबंधित व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरून राजकारण तापले असताना काँग्रेस नेते Vijay Wadettiwar यांनी मोठा आरोप केला

सरकारनामा ब्यूरो

नरहरी झिरवळ यांना पदावरून हटवण्यासाठी माजी मंत्र्यांने ट्रप लावला आहे, त्यांची जागा खाली करून पदावर बसण्यासाठी हा कट रचला आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. काय म्हणाले वडेट्टीवार पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT