Girish Mahajan, vijay vadettivar  Sarkarnama
Video

'महाजनांना डॉ.आंबेडकरांचं नाव घ्यायला लाज वाटते' वडेट्टीवारांचा टोला Girish Mahajan,Vijay Wadettiwar

भाषणात आंबेडकरांचा उल्लेख न केल्याच्या वादावरून काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; धार्मिक-सामाजिक मुद्द्यांवरून राजकीय खळबळ

सरकारनामा ब्यूरो

मंत्री गिरीश महाजनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं भाषणादरम्यान नाव न घेतल्यानं झालेल्या वादंगानंतर आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही त्यांच्यावर हल्लाबोल केलाय.महाजनांना आंबेडकरांचं नाव घ्यायला लाज वाटते, अशी बोचरी टीका त्यांनी केलीय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT