Vijay Wadettivar , Narendra Modi  Sarkarnama
Video

‘Narendra Modi स्वत: बाप झाले नाही’ Vijay Wadettiwar यांचे वादग्रस्त विधान | Vidhansabha

नरेंद्र मोदी स्वतः कधी बाप झाले नाहीत आणि आता देशातील जनतेचे बाप व्हायचं स्वप्न पाहत आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.

सरकारनामा ब्यूरो

नरेंद्र मोदी स्वत: कधी बाप झाले नाहीत आणि तुम्ही दुसऱ्यांचे बाप करायला निघाले, असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. काय म्हणाले वडेट्टीवार पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT