Vijay Wadettiwar, Rahuri, shivaji Kardile Sarkarnama
Video

'सगळीकडेच निवडणुका बिनविरोध झाल्या नाही' वडेट्टीवारांच विधान Vijay Wadettiwar, Rahuri Election

विजय वडेट्टीवार यांनी राहुरी आणि बारामती येथील पोटनिवडणुकांबाबत सूचक वक्तव्य केले आहे. या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात का, याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले

सरकारनामा ब्यूरो

'राहुरी आणि बारामती येथील पोटनिवडणुका बिनविरोध होऊ द्याव्यात का याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही,पण याआधी सगळीकडेच ज्या निवडणुका झाल्या त्या बिनविरोध झाल्या नाही' असं सूचक वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT