ajit pawar, vijaysingh pandit  Sarkarnama
Video

‘विमानाच्या इंजिनमध्ये खराबी होती की...’ पंडितांना वेगळाच संशय Vijaysing Pandit, Ajit Pawar Baramati

"ब्लॅक बॉक्समधून सर्व गोष्टी समोर येतील" – अजित पवार अपघातावर पंडितांची प्रतिक्रिया; इंजिन खराबी की दुसरं कारण?

सरकारनामा ब्यूरो

ब्लॅक बॉक्स ही ताब्यात घेण्यात आला आहे. त्यामधून देखील सर्व गोष्टी महाराष्ट्र समोर येणार आहेत. इंजिनमध्ये खराबी आली होती ती आणखी काही झालं होतं या सर्व गोष्टी समोर येतील, अशी प्रतिक्रिया विजयसिंग पंडित यांनी दिली आहे. काय म्हणाले पंडित पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT